सोमवार, 27 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

यशस्वी

मराठी जोक्स
लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवशी रमणला विचारण्यात आलं-आपल्या विचारात वैवाहिक जीवन कधी यशस्वी होऊ शकतं ?
रमण-जेव्हा बायको आंधळी आणि नवरा बहिरा असेल.