रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 29 फेब्रुवारी 2016 (16:10 IST)

या जगातील 3 सत्य

whatsapp jokes
या जगातील 3 सत्य :
 
१. सुन, जावई आणि नारळ... 
कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे. 
 
२. प्रेम आंधळं असतं, 
लग्न डोळे उघडतं. 
 
३. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा 
बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर...
नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.