बुधवार, 22 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

रबरबॅंड

रबरबॅंड
बॅकेच्या एक ब्रॅंच मधली गोष्ट, एक सुटकेस घेतलेला माणूस आला आणि विचारू लागला, 'कुणाचं रबरबॅंड गुंडाळलेलं नोटांचं बंडल पडलं आहे का?'
आठ- दहा आमचं... आमचं...म्हणत पुढे आली.
त्या माणसाने हातातली बॅग उघडली आणि त्यातून रबरबॅंड काढून म्हणाला, हा पहा! बंडलाला गुंडाळलेला रबरबॅंड मला सापडला आहे.