रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

राईस प्लेट

राईस प्लेट
सागर - तुमच्या हॉटेलमध्ये राईस प्लेट किती रूपयांत आहे.

वेटर - तीस रूपये

सागर - आणि भाजी?

वेटर - त्याचे पैसे नाहीत

सागर - मग फक्त भाजी द्या.