मंगळवार, 28 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

राम-राम

रामराम
WD
केदार - आजोबा निवडणुका आल्यावरच भाजपाला राम कसा आठवतो..

आजोबा - त्याच असं आहे, ब-याच दिवसानंतर भेट झाल्यानंतर आपण राम-राम म्हणतो ना..