रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

रिझल्ट

जोक
जाधवांचा मुलगा घरात शिरला, तसा जाधवांनी त्याला मारायला सुरवात केली.

त्याच्या आरडाओरड्याने शेजारी धावून आले. त्यांनी जाधवांना विचारलं, अहो, मुलाला का मारताय?

जाधव म्हणाले- त्याच्या परीक्षेचा रिझल्ट दोन दिवसात लागणार आहे आणि ते दोन दिवस मी नेमका टूरवर चाललोय.