बुधवार, 22 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

रिटर्न तिकिट

रिटर्न तिकिट
'एक रिटर्न तिकिट द्या, खेडवळ तरूण बाईने रेल्वेच्या तिकिट मास्तरला म्हटले.
'कु‍ठलं रिटर्न तिकिट?' मास्तरनं विचारलं.
'कुठलं म्हणजे इथलंच. मला इथंच रिटर्न व्हायचंय.
'पण बाई कुठं जाऊन रिटर्न व्हायंच आहे' तिक‍िट मास्तरने विचालल्यावर ती रागाने म्हणली, बायामाणसं कुठे जातात याची चौकशी करायचं काम नाही, मुकाट्यानं रिटर्न तिकिट दे.