मंगळवार, 7 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

रिपोर्ट कार्ड

मराठी जोक्स
WD
राजू- तुम्ही अंधारात स्वाक्षरी करून शकता?

बाबा- बिल्कुल करू शकतो.

राजू- मग माझ्या रिपोर्ट कार्डवर लवकर करून टाका.