मंगळवार, 28 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

लग्न

लग्न
सुलभा - एक तरुण मला म्हणाला होता 'प्रिये माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी मरून जाईन'
स्वाती - मग, तो मरून गेला..
सुलभा - हो पण, माझ्याशी लग्न केल्यानंतर...