शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

लठ्ठपणा

मराठी जोक्स
लठ्ठ माणूस- डॉक्टर साहेब, आपण मला लठ्ठपणा कमी करण्याच्या १० गोळ्या दिल्या आहे, त्या केव्हां आणि कश्या खायच्या?

डॉक्टर- त्या खायच्या नसून फक्त रोज ५० वेळा जमिनीवर पाडून परत उचलायच्या की झाले.