- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
लव्ह
मास्तर (कॉलेजातले): पोरांनो 'लव' विषयी काही माहिती आहे का? विद्यार्थी: (एकाच आवाजात) नाही सर. मास्तर: जाणून घ्यायचे आहे काय?विद्यार्थी: होय सर.मास्तर: मग नीट ऐका... 'लव' हा रामायणातील रामाचा पुत्र होता. अधिक माहितीसाठी 'रामायण' वाचा.