लसूण चालत नाही Download दोन भटजी भांडत होते.. तेव्हा तिसर्याने विचारले "तुम्ही का भांडताय ? ",,भटजी : "मी ह्याला सांगितले की मला मार्गशीर्ष महिन्यातकांदा आणि लसूण चालत नाही......?? ,,.तरीपण ह्याने 'मटणात' टाकलेच........!!!