रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

लॉटरी

लॉटरी
बायको - अहो, मी एक लॉटरीच तिकीट घेतलं होत, आज त्या तिकीटाला एक लाखाचे बक्षिस लागलं आहे.

नवरा - बक्षिस गेलं खड्ड्यात, आधी सांग मला न विचारता तू तिकीट का विकत घेतलंस?