रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

लॉटरी

लॉटरी
बबन - तुला जर दोन कोटींची लॉटरी लागली तर?

भिकारी - तर मी स्वतःचं विमान घेईल म्हणजे मला दुसर्‍या देशांमध्ये जाऊन भीक मागता येईल.