1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

वकील

वकील
सुनंदाबाई : काय हो, आनंदीबाई, तुमच्या मुलीचं लग्न ठरलं, सारख पुडा झाला, सहा महिने होऊन गेले की त्याला. अजून लग्नाची तारीख काढली नाही वाटतं?
आनंदीबाई : काय सांगायचं सुनंदाबाई, अहो, आमचे भावी जावई ना व्यवसायाने आहेत वकील. आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे लग्नाची तारीख काढायला जातो तेव्हा ते प्रत्येक वेळी तारीख वाढवनूच देतांत हो!