1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

वकीलांचे भांडण

वकीलांचे भांडण
न्यायालयात खटला चालू होण्यापूर्वी, दोन वकील भांडत असतात. पहिला वकील दुसर्‍या वकीलाला म्हणतो, तू मुर्ख आहेस! तर दुसरा वकील पहिल्या वकीलाला म्हणतो तू मुर्ख आहेस!

तेव्हा जजसाहेब ज्यांना म्हणतात, तुमच्या दोघांना एकमेकांची ओळख पटलेली असेल तर आता केस सुरू करायला काही हरकत आहे काय?