सोमवार, 20 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

वहिनी

वहिनी जोक्स विनोद
दोन मित्र आपापसात बोलत होते, संता - तू प्रत्येक वेळा धावताना पहिला नंबर कसा मिळवितो?

बंता - जेव्हा धाव सुरू होते तेव्हा मी समजतो कि मागे तुझी वहिनी येत आहे.