मंगळवार, 7 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

वाटणी

मराठी जोक्स
पोलीस- तुझ्या खिशातील सर्व वस्तू समोर ठेव.

चोर- साहेब हे अयोग्य आहे, नियामानुसार अर्धी अर्धी वाटणी व्हायला पाहिजे.