मंगळवार, 28 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

वाढदिवस

वाढदिवस
पती - प्रिये, आज तुझा वाढदिवस आहे
सांग आज कुठे जायचे?

पत्नी- (आनंदीत होऊन) यापूर्वी मी कुठेही गेले नाही, अशाठिकाणी

पती - ठिक आहे आज किचनमध्ये जाऊ