सोमवार, 20 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

वासरू गोडबोले

वासरू गोडबोले जोक्स विनोद
छोटी आशा गाईच्या वासराशी खेळत होती. एक गृहस्थ त्यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते.
गृहस्थ- बेबी, नाव काय तुझे?
आशा- आशा गोडबोले.
गृहस्थ- वासराचे नाव काय बरे?
आशा- वासरू गोडबोले.