बुधवार, 22 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

विमा

विमा
एका तलावाकाठी एक मुलगा व त्याची आई एमेकांशी गप्पा मारत बसले होते.
मुलगा आईला म्हणाला, 'मम्मी, मी पोहायला उतरू?'
'नको बाळ', आई म्हणाली.
'का मम्मी?'
'तलावातील पाणी खुप खोल आहे.'
'मग बाबा कसे पोहताहे‍त?'
'त्यांचा विमा उतरवलाय...!'