एक दारूडा माणूस विमानतळाच्या बाहेर उभा होता, तिथून एक पायलट जात असताना दारूडा त्याला म्हणाला
जा जरा एक रिक्षा घेऊन ये. पायलट चिडून म्हणाला, दिसत नाही, मी पायलट आहे, टॅक्सी ड्रायव्हर नाही. हे ऐकून दारूडा म्हणाला. अहो, रागवतो काय? एक विमानचं घेऊन ये. त्यातून जाऊ.