मंगळवार, 21 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2016 (17:17 IST)

विष काय आहे ..?

Marathi Chavat Vinod
विष  काय आहे ..?
भगवान श्रीकृष्ण यांनी खुप छान उत्तर दिले...
जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा
जास्त मिळाली की ती विष बनते...
मग ती ताकत असो
गर्व असो.
पैसा असो.
भूक असो.