शनिवार, 18 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

विषारी साप

Marathi Chavat Vinod
एक साप दुसर्‍या सापला: काय रे आपण विषारी आहोत का बिनविषारी?


दुसरा: का रे?


पहिला: नाही रे आत्ताच मी माझी जीभ चावली.