1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

विसरण्याचा आजार

विसरण्याचा आजार
WD
कविता - अरे संतोष, मला गेल्या काही दिवसांपासून विसरण्याचा आजार जडलाय. हा आजार भयंकर बनू शकत नाही ना?

संतोष - हो, जर तू श्वास घेण्याचे विसरलीस तर..