मंगळवार, 28 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

विसरलोच..

विसरलोच
WD
एका कारचालकाने अचानक वळण घेतले. पाठीमागून येणारा स्कूटरचालक पडतापडता वाचला.

संतापलेला स्कूटरचालक म्हणाला, 'वळताना साईड देता येत नव्हती काय?'

कारचालक हसत म्हणाला, 'असे हो विसलोच रागावू नका आता देतो घ्या'