गुरूवार, 23 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

वीस लाख

वीस लाख हास्यकट्टा जोक्स इतर मनोरंजन
मनोहरला वीस लाखांची लॉटरी लागली. पैसे आणायला गेला तेव्हा कळले की त्याला दर महिन्याला एक लाख रूपये देण्यात येतील.
संतापलेला मनोहर म्हणाला, द्यायचे असल्यास पूर्ण २० लाख द्या, नाहीतर माझे ५ रूपये परत करा.