बुधवार, 22 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

वेळ नाही

वेळ नाही
पहिला- अरे थांब ना...थोडा वेळ, किती दिवसांनी भेटलास!

दुसरा- मला ऑफिसला पोहचायला दोनच मिनीटे वेळ शिल्लक आहे!
पहिला- मग! सायकलवर बैस ना, सायकल हातात धरून कशाला पळतोस?

दुसरा- अरे सायकलवर ही बसायला वेळ नाही!