मंगळवार, 7 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

वैज्ञानिक

मराठी जोक्स
वैज्ञानिक- मी अख्खी हयात या शोधात घालवली.

प्रश्नकर्ता- यश मिळाल काय?

वैज्ञानिक- हो, काहीही विरघळू शकणार एसिड शोधल.

प्रश्नकर्ता- संपत्ती किती मिळाली?

वैज्ञानिक- सद्या ती या शोधात विरघळली आहे