1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

व्हिक्टोरिया टर्मिनन्स

एक म्हातारा शेतकरी पहिल्यांदा मुंबईत आला होता. व्हिक्टोरिया टर्मिनन्सवर उतरल्यावर त्याला एक लिफ्ट दिसली. त्यात एक महिला बसली होती. लिफ्टमनने दरवाजा बंद केला. लिफ्ट वर गेली. मग लिफ्ट खाली आली तेव्हा त्यातून एक सुंदर मुलगी उतरली, अरेच्चा! मला पहिल्यांदा माहीत असते तर माझ्या बायकोला तरी बरोबर आणले असते
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा