व्हॉट्सअप कॉर्नर: घरगुती मानापमान
नवरा - हल्ली तुझे उपवास नसतात का ? लग्नाआधी बरेच करायचीस ना ?
बायको - हो ना. सोळा सोमवार करून तुमच्याशी लग्न झालं आणी माझा विश्वासच उडाला उपासांवरचा
बायको - हो ना. सोळा सोमवार करून तुमच्याशी लग्न झालं आणी माझा विश्वासच उडाला उपासांवरचा
बायको- तुम्हीं मला लग्ना पूर्वी सिनेमा, रंकाळा, गणपतीपुळे. .. कुठे कुठे फिरायला घेउन जायचा.
आणि आत्ता... कुठेच नाही नेत.
नवरा- निवडणुक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पाहिलंय का.