1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. व्हॉट्सअप कॉर्नर : रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो

व्हॉट्सअप कॉर्नर : रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो

डॉक्टर : हे बघा, तुमची तब्येत सुधारायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे. 
एक काम करा, तुम्ही रोज कुठला तरी खेळ खेळायला सुरुवात करा. 
गंपू : डॉक्टर, मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो. 
डॉक्टर : किती वेळ खेळता? 
गंपू : जोपर्यत मोबाइलचं चार्जिग असतं तोपर्यत.
पुढील लेख
कंगना पुन्हा चर्चेत