1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. व्हॉट्‍अप मॅसेज : अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक!

व्हॉट्‍अप मॅसेज : अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक!

whats app messages
छापलेली पुस्तके वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाही...
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते...
कारण...
छापलेल्या पुस्तकांचे लेखक 
अनेक असतात...
पण...
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक 
आपण स्वता: असतो...! 
सुप्रभात