सोमवार, 20 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

शंभर टक्के

शंभर टक्के जोक्स
बंता --'आपल्या देशात मृत्यूचे प्रमाण किती आहे.'

संतासिंग -- 'शंभर टक्के.'

संतासिंग --'जो जन्माला येतो तो नक्की मरतो.'