शनिवार, 11 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

शाबासकी

मराठी जोक्स
ऑफिसमध्ये चांगले काम केल्यावर मालकाने मॅनेजरला १० हजार रू. चा चेक दिला. मॅनेजरने बघितलं आणि म्हटलं- सर ह्यावर आपण स्वाक्षरी केली नाही. हे ऐकून मालक म्हणाला- हो हो ठीक आहे, असच काम करत रहा, स्वाक्षरी पण करून देईन.