मंगळवार, 7 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

शिकवण्या

शिकवण्या
दोन गुरुजी आपसात गप्पा मारत असतात.
पहिला : मला जर टाटा, बिर्लांची संपत्ती मिळाली, तर मी या दोघांपेक्षाही खूप श्रीमंत होईन.
दुसरा : ह्यं... कसं शक्य आहे ते?
पहिला का नाही? सकाळ संध्याकाळ दोन शिकवण्यासुद्दा घेईन ना मी.