रविवार, 19 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

शिक्षक

शिक्षक जोक्स विनोद
राज : सर, मला शिक्षक व्हायचं आहे.
शिक्षकः ते का म्हणून?
राजः कारण शिक्षकांना जास्त वाचावं लागत नाही. त्यांना जे येत नाही, ते विद्यार्थ्यांना विचारतात.