संदीप पाय वर करून दोन्ही हातावर चालत घरात घुसत होता ते पाहून कुलकर्णी काका जोरात ओरडले - अरे गधड्या हे काय करतोयं? तर संदीप म्हणाला, तुम्हीचं म्हणाला होता की आता फेल झाला तर घरात पाय देखील ठेऊ देणार नाही म्हणून....