जज : बोल, मरण्यापूर्वी तुझी काय इच्छा आहे? कैदी : मला उद्याच पेपर वाचायचा आहे. जज : ठीक आहे आपण फाशी उद्यावर ढकलू. तुझा पेपर वाचून झाला, की मग आपण फाशी देऊ.कैदी : तसं नाही जजसाहेब. मला माझ्या फाशीची बातमी वाचायची आहे....