- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
शॉपिंग
संता : काल मी माझ्या बायकोला शेजारच्या सुनीलबरोबर शॉपिंग सेंटरमध्ये जाताना पाहिले. बंता : अरे मग त्यांच्या मागे का नाही गेला? संता : छे माझं शॉपिंग अगोदरच झालंय आणि त्याल्याही कळू दे, दुसर्याच्या बायकोला फिरवण्याचा भूर्दंड काय असतो ते.