- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
शोलेमधील बसंती
एकदा संता त्याच्या कुत्र्याला सोबत घेऊन 'शोले' चित्रपट बघायला गेला. चित्रपट सुरू असताना धमेंद्रचा डायलॉग आला,'
बसंती इस कुत्ते के सामने मत नाचना...!' हे ऐकून तर संताचे डोकंच फिरलं... तो उभा राहिला आणि मोठ्याने म्हणाला, 'कशी नाचणार नाही़, मी कुत्र्याचंही तिकीट काढलं आहे !'