शनिवार, 18 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

संगोपन

संगोपन जोक्स विनोद
एकदा पाच- सहा वर्षांचा मुलगा बालमानसशास्त्राचं पुस्तक पहात होता.

आई- हे काय? तू हे पुस्तक कशाला बघतोस?

मुलगा- काही नाही. या पु‍स्तकप्रमाणे माझे संगोपन व्यवस्थीत होत आहे की नाही ते पाहतो आहे.