शुक्रवार, 17 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

संजीवनी बुटी

मराठीत जोक्स
ND
हवालदार : साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते.
जेलर : छान सुधारताहेत आपले कैदी.
हवालदार : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आतापर्यंत परत आलेला नाही.
जेलर : ऑ!