संता रेल्वेने प्रवास करत असतांना गाडी गंगा नदीच्या पुलावरून जात होती. काही लोकांनी गंगेत पैसे टाकले, ते पाहून संतानेही बॅगमधून चेकबुक काढले आणि श्री गंगा माता नावाने एक लाखाचा चेक गंगेत टाकला....