शनिवार, 25 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

संताची शक्कल

संताची शक्कल
बंता - हत्तीला सुईच्या छिद्र्यातून जाण्यापासून कसे थांबवावे?

संता- सोपं आहे, त्याच्या शेपटीला एक मोठा गठ्ठा बांधून द्या.