रविवार, 12 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

संताला फाशी

मराठी जोक्स
'आरोपी संता, उद्या पहाटे ठीक पाच वाजता तुला फाशी देण्यात येईल,' जमादाराने कठोर सुरात केलेली घोषणा ऐकून संता हसत सुटला. पोलिसांचे प्रश्नार्थक चेहरे पाहून कसेबसे हसू आवरत संता म्हणाला, 'मला पहाटे पाच वाजता फाशी कशी देणार तुम्ही?… आठच्या आधी मी कधीच उठत नाही!!!'