मंगळवार, 7 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

संधीचा लाभ

मराठी जोक्स
PR
PR
पोलीस- तु सोनाराच्या दुकानातून हार का चोरला?

चोर- कारण दुकानावर लिहिले होते दिवाळीच्या शुभमुहूर्तावर संधीचा लाभ घ्या.