1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

संपूर्ण महाराष्ट्र

मराठी जोक्स
संता- जर समज.... मुंडे, विलासराव, पवार, भुजबळ आणि राणे एकाच बोटीतून प्रवास करत आहेत व बोट महासागरात उलटली तर कोण वाचेल? सांग पाहू!

बंता- संपूर्ण महाराष्ट्र!