सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो
सन्मान विसरा पण सन्मान करणारा लक्षात ठेवा
कारण त्याने तुमच्यातील चांगुलपणाची पूजा केलेली असते.
सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो,
सन्मान करणारा लक्षात ठेवला तर कृतज्ञता वाढते.
शुभ सकाळ.....
