1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

सफरचन्द

सफरचन्द
एक गाढव झाडावर चढते. झाडावर आधीपासुनच हत्ती बसलेला असतो.
हत्ती- तु झाडावर कय करतोयस?
गाढव- फरचन्द खायला आलोय.
हत्ती- आरे गढवा हे तर आंब्याचे झाड आहे.
गाढव- मी सफरचन्द सोबत घेउन आलोय.